बिग बॉस मराठी सिझनच्या पहिल्या पर्वातील अभिनेत्री सई लोकूर ही चांगलीच प्रसिद्धी मिळवली मात्र यावेळी पुन्हा एकदा सई चर्चेत आली आहे.... सईने बिग बॉस मराठीच पर्व संपल्यानंतर ती बेळगावला गेली... त्यानंतर सईने तीर्थदीप रॉयसोबत ३० नोव्हेंबर २०२०ला यांच्यासोबत लग्न बंधनात अडकली...